घर व्हिडिओ मंत्रिमंडळ विस्ताराचा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचा मुहूर्तही टळला

मंत्रिमंडळ विस्ताराचा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचा मुहूर्तही टळला

Related Story

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होणार? हा प्रश्न अजून आठ महिन्यानंतरही अधांतरीच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले होते. मात्र हा मुहूर्त देखील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा हुकल्याचे दिसत आहे.

- Advertisement -