घरव्हिडिओहेमंत रासनेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री कसब्यात, पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक

हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री कसब्यात, पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक

Related Story

- Advertisement -

भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कसब्यात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थिताना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले तर दुसरीकडे विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -