Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सामान्यांसोबत सामान्य होऊन मुख्यमंत्री शिंदेंनी मारल्या गप्पा

सामान्यांसोबत सामान्य होऊन मुख्यमंत्री शिंदेंनी मारल्या गप्पा

Related Story

- Advertisement -

चैत्र नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला यावेळी कोपरी परिसरातील अष्टविनायक चौक येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी तंदुरी वडापावचा आस्वाद घेतला आणि नागरिकांच्या समवेत गप्पा देखील मारल्या आहेत

- Advertisement -