Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणात विरोधक टार्गेटवर

मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणात विरोधक टार्गेटवर

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी अनेकदा आमनेसामने आल्याने अधिवेशन वादळी ठरलं. अधिवेशनाचा आज (25 मार्च) शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना विरोधकांना रडारवर घेत जोरदार प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -