घर व्हिडिओ मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे

- Advertisement -