Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'आपले मुख्यमंत्री' यंदाच्या रक्षाबंधनला शिंदेंचा बोलबाल

‘आपले मुख्यमंत्री’ यंदाच्या रक्षाबंधनला शिंदेंचा बोलबाल

Related Story

- Advertisement -

सध्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव गाजत असून त्यांच्या छबीचा वापर करून आपले मुख्यमंत्री या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे येथे वास्तव्यास अशल्याने ठाण्यात मोठ्या प्रमाणात या राख्यांचा बोलबाला दिसतोय तसेच ग्राहकांचा देखील याला उत्तम प्रतिसाद मिळतोय.

- Advertisement -