Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदेंचा राज ठाकरेंना दोनदा फोन, नेमकी चर्चा काय?

शिंदेंचा राज ठाकरेंना दोनदा फोन, नेमकी चर्चा काय?

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. दरम्यान शिंदेसेना आता मनसेमध्ये विलीन होणार असून एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर येतेय. जर एकनाथ शिंदे मनसेसोबत गेले तर याचा राजकीय फायदा कोणाला होणार जाणून घेऊयात.

Chief Minister Uddhav Thackeray is facing a major political dilemma. Meanwhile, it is learned that Shinde Sena will now merge with MNS and Eknath Shinde has twice had a phone conversation with MNS chief Raj Thackeray. If Eknath Shinde goes with MNS, let’s find out who will benefit from it politically.

- Advertisement -