Saturday, August 13, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मविआचा निर्णय धुडकावून शिंदे-फडणवीस सरकारची नवी प्रभाग रचना

मविआचा निर्णय धुडकावून शिंदे-फडणवीस सरकारची नवी प्रभाग रचना

Related Story

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाहीये. शिंदे-फडणवीस सरकारने नवी प्रभागरचना जाहीर केल्याने या निवडणुका लांबणीवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

- Advertisement -