Thursday, December 2, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ट्रेंडिंग फंडे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ट्रेंडिंग फंडे

Related Story

- Advertisement -

लहान मुलांच्या खेळण्यापासून ते मोबाईलपर्यंत चीनच्या वस्तूंची मोठी मागणी आहे. त्याच पाठोपाठ आता महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा चीनमधून प्रचार साहित्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे, भाजपकडून जरी मेकिंग इंडियाचा नारा दिला जात असला, तरी राजकीय पक्षाच्या प्रचारात चीनच्या प्रचार साहित्याने बाजी मारली आहे.

- Advertisement -