घर व्हिडिओ कोणाला किती जागा मिळणार?, फॉर्म्युला 2014 की 2019चा

कोणाला किती जागा मिळणार?, फॉर्म्युला 2014 की 2019चा

Related Story

- Advertisement -

राज्यात पावसाळ्यानंतर निवडणुकांचा हंगाम सुरू होईल. त्यासाठी विविध पक्षांनी त्याची बेगमी करण्यास सुरुवात केली आहे. 2019नंतर राजकीय समीकरणे वारंवार बदलली आहेत. एकमेकांचा आधार घेत सत्तेचा सोपान राज्यातील सर्वच राजकीय पक्ष चढले आहेत. पण आता हाच आधार अडचणीचा ठरत असल्याचे संकेत याच पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये 2014चा की 2019चा फॉर्म्युला अंमलात आणला जातो, याची चर्चा सुरू झाली आहे

- Advertisement -