घरव्हिडिओ'ऑफर नाकारली तर ...' एलन मस्क यांचा ट्विटरला इशारा

‘ऑफर नाकारली तर …’ एलन मस्क यांचा ट्विटरला इशारा

Related Story

- Advertisement -

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क त्यांच्या अनेक निर्णयांमुळे एक रहस्यमय व्यक्ती असल्याचे मानले जाते. अशातच ट्विटरच्या खरेदी करण्याच्या घोषणेनंतर ही बाब प्रकर्षाने जाणवली. मस्क यांनी 3.2 लाख कोटी रुपयांना ट्विटर खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. मात्र ही ऑफर ट्विटरने नाकारली आहे. तेव्हापासून ट्विटर आणि एलन मस्क असा वॉर सुरु झाला आहे. मात्र जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलन मस्कला ट्विटर खरेदी करुन काय साध्य करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मस्क ट्विटरवर सतत का टीका करत आहेत? ट्विटर विकत घेऊन त्यांना काय साध्य करायचे आहे आणि यातून पैसा कमावण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे? ते जाणून घेऊ…

- Advertisement -