घरव्हिडिओएलॉन मस्क यांचं सुद्धा या वादग्रस्त खटल्यावर ट्विट

एलॉन मस्क यांचं सुद्धा या वादग्रस्त खटल्यावर ट्विट

Related Story

- Advertisement -

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या वादग्रस्त खटल्यावर न्यायालयाने अखेर निर्णय दिला आहे. हा निर्णय जॉनी डेप याच्या बाजूने लागला आहे. खटल्याचा निकाल लागल्यानंतर जॉनी डेप आणि चाहत्यांमध्ये आनंद पसरला होता. मात्र एम्बर हर्ड हिने नाराजी व्यक्त केली आहे.तर या खटल्यामधील नवीन ट्विस्ट म्हणजे टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -