घरव्हिडिओएलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

Related Story

- Advertisement -

मुंबईतील एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत पहिल्यांदाच ही घटना घडली. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरीही त्याची भीती अजूनही प्रत्येक्षदर्शींमध्ये आहे.

- Advertisement -