Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पूरानंतर महाडची दयनीय अवस्था

पूरानंतर महाडची दयनीय अवस्था

Related Story

- Advertisement -

पूर आणि दरड कोसळल्यानंतर महाडची अवस्था बिकट झालीय. पूराचे पाणी ओसरले असले तरी आता चिखल आणि प्रचंड कचऱ्याला समोरे जावे लागत आहे. पुराचे पाणी ओसरल्यावर महाड येथील नागरिक घर आणि दुकानाची साफसफाई करत आहेत. पूरानंतर महाडची दयनीय अवस्था पहावेनाशी झालीय.

- Advertisement -