घरव्हिडिओनेहरू विज्ञान केंद्रातला एनर्जी बॉल कात टाकतोय!

नेहरू विज्ञान केंद्रातला एनर्जी बॉल कात टाकतोय!

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या अवकाश आणि विज्ञानप्रेमींसाठी फुल्ल टू धमाल करण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे नेहरू विज्ञान केंद्र. इथला एनर्जी बॉल म्हणजे तर सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट. पण गेल्या ३३ वर्षांपासून विज्ञानप्रेमींसाठी आकर्षण ठरलेला हा एनर्जी बॉल रूप बदलतोय. आता नव्या एनर्जी बॉलमध्ये एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरीत होणारी ऊर्जा पहाता येणार आहे.

- Advertisement -