Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर नवरात्रौत्सव 2022 दानशूरांना राजकीय रंग लावणं वेदनादायी- नीता लाड

दानशूरांना राजकीय रंग लावणं वेदनादायी- नीता लाड

Subscribe

खूप जणांना कृतज्ञतेने दान करुन समाजाचा ऋण फेडायचं आहे. मात्र या दिवसांत पदरचं देणाऱ्यांनाही राजकीय रंग लावण्याचा उद्योग आपल्याकडे केले जातात. सामाजिक कार्य करताना यामुळे मनाला वेदना होतात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते संवेदनशीलतेसाठी ओळखले जातात. या दोन्ही नेत्यांनी अनाथ आश्रमातील मुलांच्या प्रश्नांवर सहानुभूतीने विचार करण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्या समस्या अधिक गंभीर असल्याचं नीता लाड यांचं मत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -