Sunday, March 19, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'ईपीएफओ'मध्ये ई-नॉमिनेशन हिताचे

‘ईपीएफओ’मध्ये ई-नॉमिनेशन हिताचे

Related Story

- Advertisement -

ईपीएफ खात्याचे ई-नामांकन अद्याप अपडेट केले नसेल, तर आता आपल्या स्वतःच्या खात्यात लॉग इन करून ते अपडेट करू शकता. तसेच ईपीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यांसाठी एकापेक्षा जास्त नॉमिनी ठेवण्याचा पर्याय आहे. अशातच ई-नॉमिनेशन करून ठेवले तर नॉमिनीला संबंधित फायदे मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

- Advertisement -