घरलोकसभा २०१९भाजप-सेना युती झाल्यानंतर मनोहर जोशींची प्रतिक्रिया

भाजप-सेना युती झाल्यानंतर मनोहर जोशींची प्रतिक्रिया

Subscribe

शिवसेना भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, युतीमुळे मराठी आणि हिंदुचा फायदाच होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -