Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आम्ही प्रश्न विचारणारच कन्नन गोपीनाथन

आम्ही प्रश्न विचारणारच कन्नन गोपीनाथन

Related Story

- Advertisement -

माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी ऑगस्ट क्रांती मैदाना येथे NRC आणि CAA कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी या कायद्याच्या विरोधात फक्त घोषणाबाजी न करता तात्विक मुद्द्यावर विरोध करा असे सांगत हा कायदा कसा जुलमी आहे, हे समजावून सांगितले.

- Advertisement -