घरव्हिडिओअभिषेक ते सदाशिवभाऊंपर्यंतचा प्रवास

अभिषेक ते सदाशिवभाऊंपर्यंतचा प्रवास

Related Story

- Advertisement -

कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत सदाशिवभाऊंच्या भुमिकेत सगळ्यांच्या भेटीला आलेला अभिनेता अभिषेक रहाळकरच पडद्यामागे कसा असतो. अभिनयाव्यतिरीक्त अभिषेकचं उर्दू भाषेवरही प्रभुत्त्व आहे. नाशिकवरून मुंबईत आलेल्या अभिषेकला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याविषयी त्याच्याशी मारलेल्या या गप्पा.

- Advertisement -