घरव्हिडिओनाळ सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाच्या कलाकारांशी गप्पा

नाळ सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाच्या कलाकारांशी गप्पा

Related Story

- Advertisement -

झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे प्रस्तुत ‘नाळ’ हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात नागराज मंजुळे, श्रीनिवास पोकळे (बालकलाकार), देविका दफ्तदरदार, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी केले आहे. कोणताही मेलोड्रामा न करता आई आणि मुलाचे नाते उलगडणारा हा सिनेमा असून हा सिनेमा तुम्हाला बालपणीच्या आठवणीत नक्कीच रमायला लावणारा आहे

- Advertisement -