घरगणेशोत्सव २०१९बाप्पांच्या वेगवेगळ्या प्रतिमा पाहण्याची कलारसिकांसाठी अनोखी संधी

बाप्पांच्या वेगवेगळ्या प्रतिमा पाहण्याची कलारसिकांसाठी अनोखी संधी

Subscribe

गणेशाची अनेक रुपांचं दर्शन घडवणारं प्रदर्शन मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलं आहे. गणेशा थ्रू एजेस हे प्रदर्शन कलारसिकांच्या भेटीला आलं आहे. पद्मश्री पुरस्कारप्राप्ते डॉ. प्रकाश कोठारी यांनी हे प्रदर्शन भरवलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -