घरव्हिडिओडोळ्यांचा पिवळेपणा ठरू शकतो आजाराच कारण

डोळ्यांचा पिवळेपणा ठरू शकतो आजाराच कारण

Related Story

- Advertisement -

एखाद्या आजाराचे खरे कारण शोधण्यासाठी आपण अनेक टेस्ट करतो. पण कोणताही आजार होण्याआधी त्याची लक्षणे आपल्या शरिराच्या विविध भागात दिसत असतात. बऱ्याचदा आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो.आपल्या डोळ्यांमध्ये आजारांची लक्षणे दिसायला लागतात. जाणून घेऊया आपल्या डोळ्यांवरून आजार कसा ओळखावा.

- Advertisement -