बटरचा उपयोग चक्क चेहरयाच्या सौंदर्यासाठी

आपण अनेक प्रकारचे फेसपॅक try करत असतो परंतु चक्क बटरचा वापर फेसपॅक तयार करण्यासाठी होऊ शकतो याच आपल्याला आश्चर्य वाटेल.बटरपासून नक्की फेसपॅक कसे बनवायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.