Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सत्ता पक्षाला वेगळा न्याय, विरोधी पक्षाला वेगळा न्याय

सत्ता पक्षाला वेगळा न्याय, विरोधी पक्षाला वेगळा न्याय

Related Story

- Advertisement -

‘मेहबूब शेखवर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून कारवाई केली जात नाही. ज्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आणि त्यानंतर ती महिला वारंवार म्हणतेय की, याच व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला. पण, कारवाई केली जात नाही. आमच्याही पक्षात चुकीची लोकं असू शकतात. कोणत्याही पक्षात असे लोकं असू शकता. म्हणून काय तो पक्ष चुकीचा असतो असं नाही. पण आपण जर सत्ता पक्षाला वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाला वेगळा न्याय असं ठरवलं असेल तर कशा हवाय शक्ती कायदा?,’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

- Advertisement -