घरव्हिडिओगृहमंत्र्यांनी माझ्यावर दबाव टाकला - फडणवीस

गृहमंत्र्यांनी माझ्यावर दबाव टाकला – फडणवीस

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. अन्वय नाईक प्रकरणात माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि सभागृहात बोलून दिले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मंगळवारी ९ मार्चला सभागृहात बोलताना अन्वय नाईक प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबले अशा प्रकारचे असत्य आणि दिशाभूल करणारे विधान केले या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणारी नोटीस दिली असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या नोटीसमध्ये अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय नमूद करण्यात आला आहे.

- Advertisement -