घरव्हिडिओफडणवीस सरकारने शहरांसाठी भरमसाठ कर्ज काढले

फडणवीस सरकारने शहरांसाठी भरमसाठ कर्ज काढले

Related Story

- Advertisement -

ग्रामविकास खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन दिली. महाराष्ट्रात २८ हजार गावे आहेत. ग्रामीण भागात २ लाख ३० हजार किमी पेक्षा जास्त रस्त्यांची लांबी आहे. गावाला जोडणाऱ्या रस्त्यांना मजबूत करणे, पिण्याचे पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी-सुविधा देण्यासाठी आमचे विशेष लक्ष असणार आहे. फडणवीस सरकारने ग्रामीण भागाएवजी शहरातील पायाभूत सोयी-सुविधा सुधारण्याकडे जास्त लक्ष दिल्यामुळे ग्रामीण भाग दुर्लक्षित राहिला. तसेच राज्यावर कर्जाचा बोजा देखील वाढला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

- Advertisement -