घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी केली कृष्णाकाठच्या गावांची पाहणी

देवेंद्र फडणवीसांनी केली कृष्णाकाठच्या गावांची पाहणी

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी काठच्या गावांची पाहणी केली. झालेल्या नुकसानीचा आम्ही पाठपुरवठा करू. मागील वेळी सारखी किंवा त्याहून अधिक मदत कशी मिळेल याकडे आम्ही सरकारकडे प्रयत्न करू. यंत्रणा पोहचली नाही तर नुसता मोबाईल वर एक फोटो काढावा आणि मोबाईल वरील एक फोटो पंचनामा समजावा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisement -