Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुकेश अंबानी प्रकरणी फडवीसांची गृहमंत्र्यांवर टिका

मुकेश अंबानी प्रकरणी फडवीसांची गृहमंत्र्यांवर टिका

Related Story

- Advertisement -

मुकेश अंबानी प्रकरणातील मुख्य दुवा मनसुख हिरेनला सुरक्षा द्या अशी मागणी आम्ही केली होती. आमच्या सर्व आमच्या सर्व शंका खऱ्या ठरल्या. आमच्या एकाही प्रश्नाचे गृहमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत. गृहमंत्री नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा थेट प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवर केला आहे. आम्ही इतके पुरावे मांडले त्यावर गृहमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत,म्हणून त्यांनी ते भटकवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला,अशी टिकाही फडणवीसांनी केली.

- Advertisement -