Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फेअरनेस क्रीम वापरल्याने एकाच घरातील तिघींना झाला किडनीचा आजार

फेअरनेस क्रीम वापरल्याने एकाच घरातील तिघींना झाला किडनीचा आजार

Related Story

- Advertisement -

आपला चेहरा सुंदर दिसावा, रंग उजळावा यासाठी अनेकांकडून विविध फेअरनेस क्रीमचा वापर करण्यात येतो. काहींना याचा फायदा होतो तर काहींना यामुळे त्रास देखील सहन करावा लागतो. पण चेहऱ्याला फेअरनेस क्रीम लावल्यामुळे एकाच घरातील तीन महिलांना किडनीचा आजार झाल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात घडली आहे. याबाबत डॉक्टरांकडून देण्यात आलेली माहिती ही आपल्याला सुद्धा फेअरनेस क्रीम लावण्याबाबत विचार करायला लावू शकते.

- Advertisement -