Tuesday, January 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बनावट ईडी अधिकाऱ्यांकडून झवेरी बाजारात कोट्यवधींची लूट

बनावट ईडी अधिकाऱ्यांकडून झवेरी बाजारात कोट्यवधींची लूट

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या झवेरी बाजारमधली हैराण करणारी घटना समोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमारचा स्पेशल २६ या चित्रपटासारखीच ही घटनासुद्धा आहे. चित्रपटात जसं खोटे अधिकारी बनून दागिने आणि पैशांची चोरी केली होती, तसाच प्रकार झवेरी बाजारमध्ये घडला आहे. या चोरीची चर्चा संपूर्ण मुंबईभर सुरू आहे.

- Advertisement -