Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शेतकरी, आदिवासींचा लोकसंघर्ष मुंबईत दाखल

शेतकरी, आदिवासींचा लोकसंघर्ष मुंबईत दाखल

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने शेतकरी, आदिवासी यांची घोर निराशा केली. सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या. त्यामुळेच राज्यभरातून शेतकरी, आदिवासी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनावर मोर्चा घेऊन येत आहेत. हा मोर्चा आज ठाण्याहून मुंबईत दाखल होतोय.

- Advertisement -