घरव्हिडिओअडवलेला रस्ता चालू करा, शेतकऱ्यांचा संघर्ष

अडवलेला रस्ता चालू करा, शेतकऱ्यांचा संघर्ष

Related Story

- Advertisement -

पावसाळ्याचे दिवस अगदी जवळ येऊन ठेपलेले असताना शेतकरी आपल्या शेतीचे कामे उरकण्याच्या तयारीत मग्न असल्याचे दिसत आहेत. प्रत्येक शेतकरी शेतीची पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतीची पुर्वमशागत करत आहेत. यातच जर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता असून तो अडविला जात आहे. त्यामुळे ऐन मशागतीच्या वेळीच अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -