घरव्हिडिओफत्तेशिकस्तच्या कलाकारांनी तयार केला किल्ला!

फत्तेशिकस्तच्या कलाकारांनी तयार केला किल्ला!

Related Story

- Advertisement -

दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी झाल्याचे पहायला मिळते. या प्रथेचा धागा पकडून आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या कलाकारांनी किल्ले बांधणीची मोहिम हाती घेत जुन्या प्रथेला उजाळा दिला.

- Advertisement -