घरव्हिडिओ'हे' आहेत ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

‘हे’ आहेत ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण-उत्सव

Related Story

- Advertisement -

मराठी वर्षातील सर्वाधिक व्रत-वैकल्य आणि अतिशय शुभ मानला जाणारा महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्याला येत्या ९ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या श्रावण महिन्यासह इतरही महत्त्वाचे सण-उत्सव आहेत. ज्यामुळे ऑगस्ट महिना बहरला आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात कोणकोणते सण आहेत. जाणून घ्या एका क्लिकवर.

- Advertisement -