Thursday, October 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फिफा फिव्हर २०१८ : इंग्लंड विरूद्ध क्रोएशिया Match Preview

फिफा फिव्हर २०१८ : इंग्लंड विरूद्ध क्रोएशिया Match Preview

Related Story

- Advertisement -

फिफा विश्वचषकातील पहिल्या सेमी फायनल मध्ये फ्रान्सने बेल्जियमला १-० ने पराभूत करत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. तर आज होणाऱ्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये जिंकणारा संघ फ्रान्ससोबत फायनलमध्ये भिडेल. इंग्लंडविरूद्ध क्रोएशिया असा सामना आज रंगणार आहे. आज या दोन्ही संघांतून कोण आज इंग्लंड आणि क्रोएशिया या दोघांतून कोण जिंकून फायनल मध्ये जाणार ही चुरस सर्वांनाच लागली आहे. चलातर आजच्या या सामन्याचा करूया एक झटपट प्रिव्हयू आजचा सामना : – इंग्लंड विरूद्ध क्रोएशिया (रात्री ११.३०)

- Advertisement -