Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ FIFA FEVER 2018 : Match Preview E.P. 10

FIFA FEVER 2018 : Match Preview E.P. 10

Related Story

- Advertisement -

फिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग १०
फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यांचा आज शेवटचा दिवस. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी आज शेवटचा चान्स. कालच्या सामन्यात आधी ब्राझीलने आणि मग बेल्जियमच्या चित्तथरारक विजयानंतर आज काय होणार याचा करूया एक झटपट प्रिव्हयू
आजचे सामने :
– स्वीडन विरूद्ध स्वित्झरलंड (रात्री ७.३०)
– इंग्लंड विरूद्ध कोलंबिया (रात्री ११.३०)

- Advertisement -