घरव्हिडिओगंगापूर धरण भरल्याने नाशिकवरचे पाणी कपातीचे संकट दूर

गंगापूर धरण भरल्याने नाशिकवरचे पाणी कपातीचे संकट दूर

Related Story

- Advertisement -

नाशिककरांना पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरल भरले असून यामुळे नाशिकवरचे पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. आज या धरणाचे जलपूजन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी नाशिक महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हेदेखील उपस्थित होते.

- Advertisement -