घरव्हिडिओखासगी कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणणारा कायदा करा - अनिल देशमुख

खासगी कोचिंग क्लासेसवर निर्बंध आणणारा कायदा करा – अनिल देशमुख

Related Story

- Advertisement -

कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आज केला. सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही असेही अनिल देशमुख म्हणाले.

- Advertisement -