Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कल्याण रेल्वे यार्डला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल

कल्याण रेल्वे यार्डला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल

Related Story

- Advertisement -

कल्याण पूर्वेत असलेल्या रेल्वे यार्डच्या वरिष्ठ मंडळ विद्युत कार्यालयात ठेवलेल्या वायर व इतर वस्तूंना अचानक आग लागली ही आग एवढी भीषण आहे की आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे.

- Advertisement -