घरव्हिडिओ‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी

‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक येथून कर्जतकडे जाणाऱ्या मार्गावर नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या पाठीमागे आग लागून सेट जळाला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने धुरांचे लोट तीन ते चार किलोमीटर अंतरावरुनही दिसत होते. या आगीत ‘जोधा अकबर’ या सिनेमाच्या सेटसह शनिवार वाड्याचा सेट देखील जळून खाक झाला आहे.

- Advertisement -