घरव्हिडिओभिवंडीत अग्नितांडव सुरूच; रुंगटा डाईंगला भीषण आग

भिवंडीत अग्नितांडव सुरूच; रुंगटा डाईंगला भीषण आग

Related Story

- Advertisement -

भिवंडीत आग लागण्याचे सत्र सुरूच असून शहरातील कल्याणरोड आसबीबी परिसरात असलेल्या रुंगटा डाईंग इमारतीला भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, ही आग अद्याप विझलेली नसून आगीचे लोट पसरत आहेत.

- Advertisement -