घरव्हिडिओमालाड परिसरातील बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग

मालाड परिसरातील बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग

Related Story

- Advertisement -

मालाड येथील बॉम्बे टॉकीज परिसरातील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. माहितीनुसार अग्निशमनदलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

- Advertisement -