Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गिरगावच्या कोठारी प्लाझा इमारतीमध्ये आग

गिरगावच्या कोठारी प्लाझा इमारतीमध्ये आग

Related Story

- Advertisement -

कोठारी प्लाझा इमारतीमध्ये संध्याकाळच्या सुमाराच मोठी आग भडकली. या आगीचं कारण स्पष्ट झालं नसलं, तरी अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

- Advertisement -