Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टी परिसरात भीषण आग

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टी परिसरात भीषण आग

Related Story

- Advertisement -
नाशिशमधील भद्रकाली पोलीस ठाण्याशेजारील गंजमाळ झोपडपट्टीत आज सकाळी भीषण आग लागल्यामुळे एकच खळबळ माजली. हा प्रामुख्याने झोपडपट्टी परिसर असल्यामुळे मोठ्या संख्येने येथे नागरिक दाटीवाटीने राहताता. त्यामुळे अचानक आग लागल्याने सर्व नागरिक धास्तावले. ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोळ परिसरात दिसू लागले. दरम्यान, अग्निशानक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला.
- Advertisement -