घरव्हिडिओमुंबईच्या गोरेगावातलं आरेचं जंगल पेटलं!

मुंबईच्या गोरेगावातलं आरेचं जंगल पेटलं!

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या गोरेगाव परिसरातल्या आरेच्या जंगलामध्ये सोमवारी रात्री भीषण आग पसरली. तब्बल ६ तास हे अग्नितांडव या जंगलातल्या ५ किलोमीटरच्या डोंगरावर सुरू होतं.

- Advertisement -