Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंब्रा कौसा प्राईम रूग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग, ४ जणांचा मृत्यू

मुंब्रा कौसा प्राईम रूग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग, ४ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

बुधवारी पहाटे ३: ३० वाजताच्या सुमारास मुंब्रा कौसा येथील प्राईम रूग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लाग लागली. या आगीत ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. प्राईम हे नॉन कोवीड रुग्णालय होते. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -