Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मोदीजी, हेच का तुमचं पहिलं डिजिटल व्हिलेज?

मोदीजी, हेच का तुमचं पहिलं डिजिटल व्हिलेज?

Related Story

- Advertisement -

डिजिटल इंडियाची घोषणा करताना मोदींनी अमरावतीपासून ७०-८० किलोमीटर अंतरावरचं एक गाव देशातलं पहिलं डिजिटल गाव म्हणून निवडलं. त्यात सर्व सुविधा देण्याचं मान्य केलं. पण काय आहे त्या गावाचं वास्तव?

- Advertisement -