घरव्हिडिओ..तर पहिल्यांदाच महिला न्यायमूर्ती विराजमान होतील

..तर पहिल्यांदाच महिला न्यायमूर्ती विराजमान होतील

Related Story

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नऊ रिक्त पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नियुक्तीच्या प्रक्रियांमध्ये तीन महिला न्यायधीशांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॉलेजियमच्या नावांना मंजुरी मिळाली तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी प्रथमच एक महिला सरन्यायाधीश म्हणून विराजमान होणार आहे.

- Advertisement -