घरव्हिडिओFit India: वृद्धांसोबत कॅरम खेळला सचिन तेंडुलकर

Fit India: वृद्धांसोबत कॅरम खेळला सचिन तेंडुलकर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. याच चळवळीचा प्रसार करण्यासाठी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंही पुढाकार घेतला. सचिननं मुंबईतील वृद्धाश्रमाला भेट दिली. तिथल्या आजी-आजोबांसोबत कॅरम खेळून त्यानं सर्वांचीच मनं जिंकली.

- Advertisement -